दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 30 जुलै, 2024

सुविचार


प्रतिभा ही चारित्र्याची दासी आहे. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

डॉ. कलाम यांचे बालपण  

मजकूर वाचा व थोडक्यात उत्तरे लिहा.

स्वाध्याय

-

२.

ENG

Fun and gamesh withe tara

Find the right words

Activity

     chart

3.

हिंदी

बंदरगाह

चित्र देखकर जानकारी बताओ

मौखिक कार्य

    चित्र

४.

गणित

कोन सराव संच

सराव संच २ उदाहरणे सोडवा व उत्तरे तपासा

स्वाध्याय

-

५.

विज्ञान

सजीव सृष्टी स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपापसात चर्चा करा.

स्वाध्याय

-

६.

इतिहास

भौतिक साधने

भौतिक साधने माहिती समजून घ्या.

तोंडीकाम

चित्र

७.

८.

कला

मुद्रा चित्रण

कागदावर रंगीत सहीने फुंकर मारा व डिझाईन तयार करा. माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

कागद, रंगीत शाई व दोरा

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments