दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दिनांक :- 10 जुलै, 2024

सुविचार :- 

पूर्ण नम्रता अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

मौखिक अभिव्यक्ती

ऐकलेल्या घटना चित्र पत्र यांविषयी निष्कर्ष काढतात

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

Story telling and announcement

Reads announcements in a clear, audible voice, with proper pronunciation.

Oral

picture

3.

हिंदी

बंदरगाह

चित्र देखकर जानकारी बताओ |

मौ.कार्य

शब्द तक्ता

४.

गणित

दशांश अपूर्णांक

दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करणे.

उपक्रम

संख्या तक्ता

५.

विज्ञान

अन्न टिकविण्याच्या पद्धती

आपल्या दैनंदिन जीवनातील अन्नपदार्थ टिकविण्याचा पद्धती सांगा.

तोंडीकाम

तक्ता

६.

इतिहास

सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा

प्रश्न  वाचा व उत्तरे द्या.

तोंडीकाम

-

७.

८.

कला

मुद्रा चित्रण

कागदावर रंगीत सहीने फुंकर मारा व डिझाईन तयार करा. माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

कागद रंगीत शाई दोरा



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments