दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 03 ऑगस्ट, 2024

सुविचार

चिंता ही सर्व प्रकारच्या सौंदर्याचा व स्वास्थ्याचा शत्रू आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

शरीर विषयक जाणीव कवायत संचलन

गटवार स्क्वॉड तयार करा व माहिती सांगा .

    उपक्रम

-

२.

भाषा

डॉ.कलाम यांचे बालपण वाचा ,लिहा

एका व्यक्तीचे शब्दचित्र रेखाटा.

 उपक्रम

    -

3.

ENG

2.fun and games with Tara..friends lists

All sorts of list.

    practical

   picture

४.     हिंदी

स्वाध्याय

पुछे गए प्रश्नो के उत्तर बताओ

   प्रात्यक्षिक

  पाठ्यचित्र

५.गणित

2.कोन सराव संच

सराव संच 3 उदा .सोडवा व उत्तरे तपासा .

स्वाध्याय

 कंपास

६ .विज्ञान

नैसर्गिक संसाधने  सजीव सृष्टी श्वसन  

श्वसन व उत्सर्जन माहिती  .

तोंडीकाम

  चित्र

७ .भूगोल  

1.पृथ्वी आणि व्रते  कृती

पान 4 वरील कृती करा व समजावून  सांगा .

कृती

           -

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here

आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments