दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. २३ जानेवारी, २०२४

सुविचार

तडजोड हे आयुष्याचे दुसरे नाव आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

या काळाच्या भाळावरती  गायन

कविता वाचा ऐका व म्हणा .

प्रात्यक्षिक

चित्र

२.

ENG

the nightingle and the noble man read .

Read and write true or false .

activity

picture

3.

हिंदी

कागज कि थैली सामग्री

सामग्री कि बारे में बताओ

प्रात्यक्षिक

सामग्री

४.

गणित

चौकोन वाचन  

चौकोनाचे वाचन लेखन करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

चौकोन  

५.

विज्ञान

ध्वनी गोंगाट

गोंगाट व ध्वनी प्रदूषण उपाय याबाबत माहिती सांगा .

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये सातवाहन  

सातवाहन घराणे थोडक्यात माहिती सांगा व लिहा .

वर्गकार्य

नकाशा

७.

८.

कला

संगीत वादन

संगीत ध्वनी ,नाद व सप्तक यांचे प्रकार व सममात्रा  काल आवर्तन दाखवणे .

उपक्रम

-


Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments