दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दि. १३ मार्च, २०२४

सुविचार

एक पाप लपविण्यासाठी माणसाला दुसरे पाप करावे लागते. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव वाचन

कविता वाचा ऐका व म्हणा

तोंडीकाम

-

२.

ENG

Play by day and night write

Write the poem

Practical

-

3.

हिंदी

अध्ययन

पाठ का स्वयं अध्ययन करो |

वर्गकार्य

पाठ्य ]पुस्तक

४.

गणित

तोटा

शेकडा तोटा व उदाहरणे.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

स्त्रोत

उर्जा स्त्रोताचे विविध प्रकार समजावून  सांगा.

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

राजसत्ता स्वाध्याय

ईशान्य भारतातील सत्ता समजावून सांगा.

तोंडीकाम

नकाशा

७.८ कला

स्वरालंकार

स्वर व स्वरस्थाने याविषयी माहिती समजून घेऊन प्रात्यक्षिक करा व माहिती सांगा.अ

प्रात्यक्षिक

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments