दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. ०९ जानेवारी, २०२४

सुविचार

वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

मले बाजाराला जायाचं बाई  वाचन

पथनाट्याचे वाचन करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

 -

२.

ENG

news flash read

match picture with news

activity

 picture

3.

हिंदी

पहेली

पहेली बताओ और सलझाओ

प्रात्यक्षिक

तक्ता

४.

गणित

बँक व सरळव्याज व्यवहार

चित्र पाहा व माहिती समजावून सांगा .

तोंडीकाम

चित्र

५.

विज्ञान

साधी यंत्रे प्रयोग

पेपरवेट उचलणे प्रयोग करा ,निष्कर्षकाढा व माहिती सांगा .

प्रयोग

 -

६.

इतिहास

मौर्य साम्राज्या नंतरची राज्ये व राजे

इंडो –ग्रीक राजाबाबत समजावून सांगा .

तोंडीकाम

-

७.

८.

कला

चित्र शिल्प कल्पना चित्र

घरे हवेत उडू लागली तर या विषयावर कल्पना करून रेखांकन करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

कल्पना चित्र



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments