दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. १७ जानेवारी, २०२४

सुविचार

Precaution is better than cure.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

थोरांची ओळख

खोब्रागडे यांच्याबाबत माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

The man who never lied

Opposite words find

Activity

-

3.

हिंदी

उपक्रम

इस प्रकार के पत्र संग्रह करो “

तोंडीकाम

-

४.

गणित

त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म

कोणावरून पडणारे प्रकार समजावून सांगा.

तोंडीकाम

त्रिकोण

५.

विज्ञान

ध्वनी

ध्वनीशास्त्राबाबत माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

चित्रे

६.

इतिहास

मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये

पान ४१ शब्दकोडे सोडवा.

उपक्रम

शब्दकोदे

७.८ कला

त्रिमित शिल्प मातीकाम

मातीपासून तुमच्या परिचयाचे विविध पक्षी बनवा.

उपकम

माती



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments