दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 26 जुलै 2024

सुविचार


मनुष्याची सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे त्याचे उत्तम चारित्र्य.
 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

2.सायकल म्हणतो मी आहे ना ..समजून घेऊ

शब्दांच्या जाती व नामाचे प्रकार समजावून सागा  .

     कृती

-

२.

ENG

Song of happiness change

Act and sing the song.

    Practical

    Picture

3.

हिंदी

 मेला  चित्र बनाना

मेले का चित्र बनाओ

     कृती

    -

४.५

गणित

1.भूमितीतील मुलभूत संबोध समांतर .

समांतर व छेदणाऱ्या रेषा काढा माहिती सांगा

  उपक्रम  प्रात्यक्षिक

   स्केल

६.

विज्ञान

नैसर्गिक संसाधने चर्चा  

पाण्याचा वापर व उपयोग थोडक्यात  समजावून सागा .

  तोंडीकाम

  -

७.

भूगोल

1.पृथ्वी आणि व्रत्ते निरीक्षण पृथ्वीगोल

नकाशा पाहा व उत्तरे थोडक्यात लिहा .पृथ्वीगोल पाहा ,उत्तरे  समजावून सांगा .

वर्गकार्य  तोंडीकाम

   नकाशा  पृथ्वीगोल

८.९  शा.शी

सुदृडता दोर चढणे स्नायू दमदारपणा

दोर चढणे ही कृती व माहिती सांगा .हातावर चालणे कृती करा .माहिती सांगा .

कृती

           -


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments