दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








३१ जुलै, २०२३


सुंदर चारित्र्य हि सर्व कलामध्ये सुंदर कला आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

डॉ. कलम यांचे बालपण माहिती  

डॉ. कलामबाबत ऐका, सांगा व थोडक्यात लिहा.

तोंडीकाम

डॉ. कलाम चित्र

२.

ENG

Fun & gamesh with Tara...

Friends Read

Discuss try to answer

Activity

Picture

3.

हिंदी

सैर

चित्र वर्णन

चित्र देखो और बताओ

मौखिक कार्य

चित्र

४.

गणित

कोन

 Angles

चित्र पाहून कोनाचा प्रकार थोडक्यात लिहा व सांगा.

Look and write the kind of angle

उपक्रम

Activity

चित्र

५.

विज्ञान

नैसर्गिक संसाधने

सजीव सृष्टी मृदा

Natural

resources soil

मृदा तयार होण्याची करणे थोडक्यात द्या.

Write the reason for soil

तोंडीकाम

Oral

चित्र

Picture

६.

इतिहास

इतिहासाची साधने उपक्रम

जुन्या काळातील वस्तू यादी

उपक्रम

-

७.

८.

कार्या

ऐच्छिक उपक्रम

अन्न मधल्या वेळेचे जीवनसत्व

माहिती ऐका, समजून घ्या व माहिती सांगा. पालेभाज्यातून मिळणारे जीवनसत्वे कोणती आहेत ते समजावून सांगा.

तोंडीकाम

जीवनसत्व माहिती तक्ता


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments