दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि.  11 ऑक्टोबर, 2024

सुविचार

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव नमुना  

मराठवाडी बोली उतारा

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

Present

present the information

Practical

  -

3.

हिंदी

सराव स्वाध्याय

स्वाध्याय पूर्ण करो

स्वाध्याय

       -

४.५

गणित

सराव  स्तंभालेख

स्तंभालेख कसा काढावा ,माहिती समजावून सांगा

प्रात्यक्षिक

-

६.

विज्ञान

सराव कागद

कागद निर्मिती व उपयोग याविषयी समजून सांगा .

तोंडीकाम

  -

७.

भूगोल

सराव वृत्ते सहल

ग्रीनीचचे रेखावृत्त माहिती .सहलीचे नियोजन तयार करा व माहिती सांगा .

तोंडीकाम

   -

८.९  शा.शी

कारक  कौशल्ये  चवड्यावर बसून उड्या

पंजावर बसून उड्या  मारण्याची कृती करा .व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक कृती

           -



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments