दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. १२ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

 प्रेम म्हणजे स्वर्गाचा रस्ता आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

परिवर्तन विचारांचे

समाजातील समजुतीवर चर्चा

तोंडीकाम

-

२.

ENG

There a hole in the bucket

Present the song.

oral

Picture

3.

हिंदी

वह देश कौनसा है

काल संबंधी वाक्य बनाओ |

प्रात्यक्षिक

चित्र

४.

गणित

भौमितिक रचना लंब

गुण्याचा उपयोग करून लंब काढा.

प्रात्यक्षिक

लंब

५.

विज्ञान

चुंबकाची गंमत

चुंबकाबाबत माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

चुंबक

६.

इतिहास

प्राचीन भारत सांस्कृतिक भाषा

भाषा साहित्य विविधता समजावून सांगा.

तोंडीकाम

-

७.

८.

कार्या

पदार्थाची किमत ठरविणे

एका पँकटचे वजन करून अंदाजे किमत ठरवा.

प्रात्यक्षिक

-




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments