दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दि. २१ मार्च, २०२४

सुविचार

शिक्षण म्हणजे व्यक्तीचा समाजपयोगी विकास..

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव स्वाध्याय

पाठावरील स्वाधाय्य सोडवा .

स्वाध्याय

 

२.

ENG

practice poster

prepare poster activity

Activity

chart

3.

हिंदी

स्वाधाय्य

स्वाध्याय पुरा करो

स्वाध्याय

पत्र

४.

गणित

कर्ण

चौकोनाचा कर्ण माहिती समजावून सांगा .

प्रात्यक्षिक

 -

५.

विज्ञान

संक्रमण

प्रकाशाचे संक्रमण माहिती समजावून सांगा .

तोंडीकाम

-

६.

इतिहास

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपापसात चर्चा करा.

स्वाध्याय

 -

७ विज्ञान

स्वाध्याय

विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या.

तोंडीकाम

  -

शा .शी  

सराव

सूचनेप्रमाणे धावण्याची कृती करा .

कृती

  -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments