दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दिनांक :- 06 जुलै, 2024

सुविचार :- 

असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगुर असतो. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

आरोग्य सदृढता

८० मी. पर्यंत धावण्याची कृती करा व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

-

२.

भाषा

कविता आकलन व लेखन

कविता आपले शब्द वापरून पूर्ण करतात. समजून घेतात.

प्रात्यक्षिक

चार्ट

3.

ENG

Role play

Understand and enjoy simple songs, skits, plays and stories.

Oral

Word chart

४.     हिंदी

स्वाध्याय

पुछे गये प्रश्नो के उत्तर बताओ |

प्रात्यक्षिक

चित्र

५.गणित

अपूर्णांक बेरीज वजाबाकी

अपूर्णांक बेरीज वजाबाकी यावर आधारित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

उदा. तक्ता

६ .विज्ञान

पर्यावरणाचे संतुलन

चर्चा व प्रश्नोत्तरे

तोंडीकाम

  चित्र

७ .भूगोल  

इतिहास म्हणजे काय ?

भूतकाळातील व वर्तमानकाळातील घटना जेष्ठांशी जाणून घेऊन मागोवा घेणे.

तोंडीकाम

वस्तू



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments