दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि.  18 नोव्हेंबर, 2024

सुविचार

आत्मविश्वास हे विरत्वाचे सार आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

जोडशब्द

भाजीभाकरी याप्रमाणे जोडशब्द शोधा व सांगा.

तोंडीकाम

-

२.

ENG

Poem sing

Sing a poem with me

Oral

-

3.

हिंदी

अभ्यास

शब्दो के अर्थ बताओ

मौ.कार्य

चित्र

४.

गणित

सराव

वजाबाकी करा व माहिती सांगा.

वर्गकार्य

उदा. तक्ता

५.

विज्ञान

सराव

विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या व थोडक्यात लिहा.

तोंडीकाम

तक्ता

६.

इतिहास

सराव

रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.व वहीत लिहा.

प्रात्यक्षिक

तक्ता

७.

८.

कार्या

कागदकाम

कागदी पंखा याबाबत माहिती सांगा व पंखा तयार करा.

प्रात्यक्षिक

कागद



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments