दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. १९ डिसेंबर, २०२३

सुविचार

गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले.  


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सफर मेट्रोची

पाठ वाचून माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

Eco friendly celebrations

List important points

Activity

Letter

3.

हिंदी

कठपुतली

कहानी से नये शब्द लिखो |

उपक्रम

तक्ता

४.

गणित

शेकडेवारी माहिती

शेकडेवारी अपूर्णांक स्वरुपात

प्रात्यक्षिक

उदा. तक्ता

५.

विज्ञान

बल व बलाचे प्रकार

विद्युत बलाविषयी माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

चित्रे

६.

इतिहास

शहरी स्थानिक शासन संस्था

महानगरपालिकेच्या समित्या, माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

-

७.

८.

कला

कागदकाम

उपलब्द कागदापासून विविध पक्षांचे मुखवटे तयार करा व माहिती सांगा.

कृती

मुखवटा



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments