दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 11 डिसेंबर, 2024

सुविचार

शिक्षण हे साधन आहे, साध्य नव्हे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

बालसभा वाचन

नाट्यीकरण  पद्धतीने वाचन करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

-           

२.

ENG

the magic herb speak

describe the merchant

oral

   

3.

हिंदी

वाचन

कविता का मुख वाचन करो

वर्गकार्य  

   तक्ता

४.

गणित

११ .गुणोत्तर प्रमाण

गुणोत्तर संबधी काही महत्त्वाच्या बाबी समजून सांगा .

तोंडीकाम

   -

५.

विज्ञान

बल व बलाचे प्रकार

स्नायू बल व यांत्रिक बल याबाबत माहिती समजून घ्या व थोडक्यात लिहा .

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

शहरी स्थानिक शासन संस्था नगरपरिषद

नगरपरिषद कार्य माहिती सांगा .

तोंडीकाम

  -

७.८ कला

चित्र शिल्प

काचेवर गडद रंगाने नक्षीकाम करा व वर्गात लावा .

उपक्रम

काच ,रंग ,ब्रश



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments