दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दि. १५ मार्च, २०२४

सुविचार

आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव आकलन

पथनाट्य वाचा व उत्तरे थोडक्यात लिहा.

स्वाध्याय

 -

२.

ENG

Play by day and night Tell

Tell what we play

Oral

  -

3.

हिंदी

चर्चा

बताओ क्या तुम जनते हो |

स्वाध्याय

-

४.५

गणित

व्यवहार

चित्र पहा व माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

चित्र

६.

विज्ञान

पाचर

पाचर व तरफ विषयी माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

-

७.

भूगोल

खडक जीवाश्म

खडकांचे प्रकार माहिती द्या. जीवाश्म याबाबत माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

-

८.९  शा.शी

अवकाश जाणीव

तीन पायांची शर्यत कृती करा.

उपक्रम

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments