दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 02 ऑगस्ट, 2024

सुविचार


गरिबीत वाटणारे समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

3 डॉ.कलाम यांचे बालपण व्याकरण

नामाचे प्रकार व उपयोग समजून सांगा .

     प्रात्यक्षिक

तक्ता

२.

ENG

2.Fun and games with Tara...friends I end

Five beginning I end

    Activity

    Picture

3.

हिंदी

 सैर  रेल स्थानक

चित्र वर्णन करो .

    मौ .कार्य

    चित्र

४.

गणित

कोन कोन

कंपासचा उपयोग करा ,कोनदुभाजक काढा .

 प्रात्यक्षिक

   कंपास

५ .

गणित

कोन

कोनदुभाजक काढणे कृती ,माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

      कंपास

६ . विज्ञान

नैसर्गिक संसाधने सजीव सृष्टी वाढ १

वाढ कशी होते माहिती द्या व समजून सांगा .

वर्गकार्य प्रात्यक्षिक

      चित्र   

७ .भूगोल

पृथ्वी आणि आक्षव्रत्ते मापे

चित्र पाहा व माहिती समजावून  सांगा .पृथ्वीची कोनीय मापे थोडक्यात लिहा .

प्रात्यक्षिक वर्गकार्य

चित्र

८.९  शा.शी

जाणीव वजन हलवणे शरीर नियंत्रण

टेबलावर ठेवलेले वजन दोन्ही हातांनी सरकवा .लीप स्टँडल  करा .माहिती सांगा .

कृती प्रात्यक्षिक  

       वजन

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here

आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments