दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. २३ डिसेंबर, २०२३

सुविचार

दीर्घ कालीन अच्छी आदते और सोचसे चरित्र बनता है


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

कारक कौशल्य

कराटे प्रकाराची माहिती सांगा .

उपक्रम

-

२.

भाषा

सफर मेट्रोची व्याकरण

क्रियापदाचे प्रकार समजावून सांगा .

स्वाध्याय

 तक्ता

3.

ENG

Eco friendly celebrations .read

read and remembers .

oral

chart

४.     हिंदी

स्वाध्याय

प्रश्न खोजकर उत्तर लिखो

वर्गकार्य

  -

५.गणित

शेकडेवारी गंमत

गणितीय कोडे सोडवा .

प्रात्यक्षिक

   -

६ .विज्ञान

करा

क्प्पीचा प्रयोग करा व निष्कर्ष काढा व माहिती सांगा .

प्रयोग

 कप्पी

७ .भूगोल  

स्वाध्याय

विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या व उत्तरे लिहा .

स्वाध्याय

            -



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments