दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. १५ डिसेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

१५ .बाल सभा स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा

स्वाध्याय

  -

२.

ENG

16 .the magic herb write

what characters tell .

oral

  -

3.

हिंदी

स्वाध्याय

स्वाध्याय पुरा करो

स्वाध्याय

     कार्ड

४.५

गणित

11.गुणोत्तर प्रमाण एकमान

एकमान पद्धत समजून घ्या .

प्रात्यक्षिक

 -

६.

विज्ञान

बल व बलाचे प्रकार प्रयोग

दगड पाण्यात टाकणे प्रयोगाचे निरीक्षण करा व प्रयोग करा .

प्रयोग

 साहित्य

७.

भूगोल

महासागराचे महत्त्व कृती करा ,अन्नाबाबत

चित्र पाहा व माहिती लिहा .कृती करा व माहिती सांगा .अन्न व व्यवसाय याबाबत माहिती लिहा .

वर्गकार्य

चित्र

८.९  शा.शी

कवायत संचलन शरीर नियंत्रण

गुच्छ कवायत विषयी माहिती सांगा .तोल सांभाळण्याची कृती करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

           वजन



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments