दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. २८ डिसेंबर, २०२३

सुविचार

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

१७ .दुखणं बोटभर आकलन

शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा व माहिती सांगा .

उपक्रम

 

२.

ENG

18 .At the Sci .fair Magic  

Read and explain .

oral

chart

3.

हिंदी

४ .सोना और लोहा आकलन

पाठ का अर्थ बताओ

मौ .कार्य

     चित्र

४.

गणित

नफा तोटा सराव संच

सराव संच 31 उदा सोडवा .

स्वाध्याय

 -

५.

विज्ञान

कार्य आणि उर्जा

उष्णता ,उर्जा व प्रकाश उर्जा याबाबत माहिती सांगा .

तोंडीकाम

चित्र  

६.

इतिहास

जिल्हा प्रशासन स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा . .

स्वाध्याय

 -

७ विज्ञान

स्वाध्याय

प्रश्नांची उत्तरे द्या.

तोंडीकाम

  -

शा .शी  

खेळांना पूरक खेळ

खेळाचे सूचनेप्रमाणे निरीक्षण करा व कृती करा .

प्रात्यक्षिक

 -



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments