दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 03 डिसेंबर, 2024

सुविचार

खरी श्रीमंती शरीराची, बुद्धीची आणि मनाची .

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आता उजाडल

कविता ऐका म्हणा व माहिती समजून घ्या.

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

Time Read

Form pairs read aloud

Oral

chart

3.

हिंदी

उपयोग हमारे अनुभव

डाक घर के बारे में बताओ|

मौखिक कार्य

-

४.

गणित

समीकरणे

सराव संच २६ उदाहरणे सोडवा व उत्तरे तपासा सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

५.

विज्ञान

गती व गतीचे प्रकार

रेषीय गती व उदाहरण वाचा व समजावून सांगा.

प्रात्यक्षिक

चित्र

६.

इतिहास

जनपदे व महाजनपदे

महाजनपदे विषयी माहिती वाचा व तक्ता बनवा.

वर्गकार्य

तक्ता

७.

८.

कला

स्मरण चित्र

रक्षाबंधन सण स्मरण करा व चित्र रेखांकन करा.

प्रात्यक्षिक

रंग



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments