दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 03 ऑक्टोबर, 2024

सुविचार

फुले म्हणजे देवाचा मुकुट होय.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव वाचन

पाठ वाचा व माहिती समजावून सांगा .

तोंडीकाम

-

२.

ENG

13 .How glass is made tell

How paper recyled .

Activity

     -

3.

हिंदी

सराव गायन

कविता लय सूर के साथ गाओ

मौ .कार्य

चित्र

४.

गणित

सराव  बेरीज

पूर्णांक संख्याची बेरीज करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

  -

५.

विज्ञान

सराव आपत्ती

आपत्ती येण्याची कारणे

प्रात्यक्षिक

-

६.

इतिहास

सराव माणूस

माणसातील समाजशीलता

तोंडीकाम

  -

७ विज्ञान

स्वाध्याय

विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या.

तोंडीकाम

  -

शा .शी  

कारक कौशल्ये समोर वाकून हात वळवणे .

समोर वाका हात डावीकडे नंतर उजवीकडे वळवा .

प्रात्यक्षिक

-



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments