दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. १६ जानेवारी, २०२४

सुविचार

शत्रूची व रोगाची उपेक्षा करू नये


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

थोरांची ओळख

खाशाबां जाधवबाबत समजावून सांगा.

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

the man who never lied

True or false write

Activity

-

3.

हिंदी

स्वस्थ संपदा पत्र

पत्र पढो और बताओ

कृती

पत्र

४.

गणित

त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म

बाजूवरुन पडणारे प्रकार समजावून सांगा.

तोंडीकाम

तक्ता

५.

विज्ञान

ध्वनी प्रयोग

रेडीओ, रबरबंड, तबला प्रयोग करा व माहिती सांगा.

प्रयोग -

-

६.

इतिहास

मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये

ईशान्य भारतातील सत्ता समजावून सांगा.

तोंडीकाम

नकाशा

७.

८.

कला

मातीकाम

मातीपासून तुमच्या परिचयाचे प्राणी बनवा.

उपक्रम

माती नमुना



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments