दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. २३ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

मनुष्य स्वतःविषयी जस्सा विचार करतो तसाच तो बनतो .

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

रोजनिशी लेखन

चौथ्या दिवसाचे पान पूर्ण करा व माहिती सांगा.

उपक्रम

 -

२.

ENG

Fantastic shops

Draw map for location

Activity

 Picture

3.

हिंदी

चित्र वाचन

अपनी अपनी कहानी पढो |

वर्गकार्य

-

४.५

गणित

भौमितिक रचना कृती

कागदास घडी घाला. कृती करा व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

कागद

६.

विज्ञान

विश्वाचे अंतरंग दीर्घिका

दीर्घिकांचे प्रकार कसे ओळखावे माहिती सांगा.

तोंडीकाम

चित्र

७.

भूगोल

मानवाचे व्यवसाय

चित्र पहा व उत्तरे थोडक्यात लिहा. समजावून सांगा.अ

वर्गकार्य

चित्रे

८.९  शा.शी

परिवर्तीत खेळ चेंडूफेक

उंचावरून चेंडू एकमेकांकडे फेकण्याची कृती व माहिती

उपक्रम

     -




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments