दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. ०३ जानेवारी, २०२४

सुविचार

यज्ञ, दान आणि तप हे धर्माचे लक्ष्य असते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

बहुमोल जीवन  आकलन

कविता वाचा व अर्थ समजून घ्या.

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

the duck and the kangaroo events

put the events in order .

Practical

 -

3.

हिंदी

उपक्रम

अन्य जाणकारीयो का संग्रह करो .

उपक्रम

   -

४.

गणित

नफा तोटा सराव संच

सराव संच ३३ उदा सोडवा .

स्वाध्याय

  -

५.

विज्ञान

कार्य व उर्जा साधी यंत्रे  स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

 

६.

इतिहास

मौर्य कालीन सम्राट

सम्राट अशोकाबाबत लिहा .

वर्गकार्य

  -

७.८ कला

चित्र शिल्प रंगकाम

मानवनिर्मित २-३ वस्तूचे रेखांकन करा .

प्रात्यक्षिक

रंग ब्रश



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments