दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. २० फेब्रुवारी, २०२४

सुविचार

विचाराचा चिराग विझला, तर आचार आंधळा बनेल.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

रोजनिशी परिचय

रोजनिशीचे महत्व समजावून सांगा.अ

तोंडीकाम

रोजनिशी

२.

ENG

Fantastic shops

Act the speech

Practical

-

3.

हिंदी

चित्र वाचन

चित्र जोडकर कहानी बताओ |

उपक्रम

-

४.

गणित

भौमितिक रचना दुभाजक

लंब दुभाजक माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

-

५.

विज्ञान

चुंबकाची गंमत

चुंबकत्व कसे नष्ट होते.

तोंडीकाम

चुंबक

६.

इतिहास

प्राचीन भारत सांस्कृतिक कथा

पंचतंत्रातील कथा नाट्यीकरण

प्रात्यक्षिक

-

७.

८.

कला

ध्वनी नाद

संगीत ध्वनी, नाद व सप्तक यांचे प्रकार व सममात्रा काल आर्व्न दाखविणे.

उपक्रम

-




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments