दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. २० जानेवारी, २०२४

सुविचार

दया हा मानवाचा धर्म आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

कारक कौशल्यबेसबॉल मध्ये चेंडूफेक

बेसबॉल मध्ये चेंडू फेकण्याची कृती करा .व माहिती सांगा .

उपक्रम

-

२.

भाषा

थोरांची ओळख स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

 तक्ता

3.

ENG

the man who never lied .tense .

find past tense from .

practical

 -

४.     हिंदी

स्वाध्याय

प्रश्न खोजकर उत्तर लिखो

वर्गकार्य

-

५.गणित

सराव संच

सराव संच 36 उदा सोडवा .

स्वाध्याय

   -

६.विज्ञान

ध्वनि नवीन

ध्वनि प्रसारणाची माध्यमे समजावून सांगा .

तोंडीकाम

चित्रे

७.भूगोल

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

            -


Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments