दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दि. ०७ मार्च, २०२४

सुविचार

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव आकलन

पाठ वाचा प्रश्नोत्तरे थोडक्यात लिहा.

स्वाध्याय

  -

२.

ENG

The worth of fabric

Tell story in mother tongure.

Oral

  -

3.

हिंदी

स्वाध्याय

स्वाध्याय पूर्ण करो | प्रष्ठ ३२

स्वाध्याय

कार्ड

४.५

गणित

माहिती

शेकडेवारी अपूर्णांक रुपात माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

तक्ता

६.

विज्ञान

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपापसात तपासा  

स्वाध्याय

चित्र

७.

भूगोल

सराव प्रयोग अन्न

पान ३२ वरील प्रयोग १ करा व माहिती सांगा.अ अन्न व व्यवसाय याबाबत थोडक्यात लिहा.

वर्गकार्य

तक्ता

८.९  शा.शी

अवकाश जाणीव

१०० मी धावण्याची शर्यतीची कृती करा. व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

           -




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments