दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








14 ऑक्टोबर२०२३

सुविचार

गरिबी सर्व प्रकारच्या कलांच्या अविष्काराचे बीज आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

श्वसनाची कृती व फायदे

श्वसनाची कृती करा व माहिती सांगा .

कृती

-

२.

भाषा

सराव समजून घ्या

आग लागणे व नियंत्रण  याबाबत समजून सांगा .

तोंडीकाम

-

3.

ENG

tell  .

What you do?

oral

-

४.     हिंदी

कहानी

अपने पसंद की क हानी बताओ

मौ .कार्य

   -

५.गणित

सराव  सममिती

प्रतिबिबित सममिती समजून सांगा .

तोंडीकाम

  आकृत्या

६ .विज्ञान

सराव स्वाध्याय  

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपापसात तपासा

स्वाध्याय

चित्र

७ .भूगोल  

सराव हवामान  

हवामान माहिती वाचा व समजून सांगा .

तोंडीकाम

           तक्ता



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments