दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दिनांक :- 12 जुलै, 2024

सुविचार :- 

शब्द कवीला अमर करतात, तर कवी शब्दांना भाग्यवान बनवितो.  

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

प्रसंग लेखन

पाठ्यपुस्तकातील प्रसंग घटना यांचे लेखन करा.

कृती

तक्ता

२.

ENG

Synonyms

Uses synonyms and antonyms given in the textbook.

Oral

chart

3.

हिंदी

सैर

रेल स्थानक चित्र वर्णन करो |

मौ.कार्य

चित्र

४.

५.

गणित

कोन

कोन मोजणे व काढणे

उपक्रम

तक्ता

६ . विज्ञान

पाणी

पाणी घटकावर चर्चा व स्वाध्याय सोडविणे

स्वाध्याय

-

७ .भूगोल

मानवी वाटचाल

पूर्वज्ञान जागृती व प्रश्न उत्तरे

तोंडीकाम

चित्र

८.९  शा.शी

वजन उचलणे

टेबलावर ठेवलेले वजन दोन्ही हातांनी सरकवा.

प्रात्यक्षिक

वजन



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments