दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 20 ऑगस्ट, 2024

सुविचार

हृदयपूर्वक केलेल्या लहान दानाचे मोल अनमोल आहे

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

पण थोडा उशीर झाला वाचन   

पाठ वाचा व माहिती समजावून सांगा.

उपक्रम

चित्र

२.

ENG

Nu-Jo’s Project Mistake

Correct the mistakes

Activity

Picture chart

3.

हिंदी

जोकर

क्या समझा लिखो

स्वाध्याय

-

४.

गणित

Math

अपूर्णांकावरील क्रिया रुपांतर

पूर्णांकयुक्त व अंशाधिक अपूर्णांक माहिती समजावून सांगा.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

Science

सजीवातील विविधता – गट

पृष्ठवंशीय, अपृष्ठवंशीय गट

तोंडीकाम

-

६.

इतिहास

हडप्पा संस्कृती घरे

घरे व नगर रचनेबाबत थोडक्यात लिहा.

उपक्रम

चित्रे

७.

८.

कला

स्मरण चित्र

पावसात खेळणारी मुले या चित्राचे सुबक रेखांकन करा.

प्रात्यक्षिक

रंग


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments