दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. २६ डिसेंबर, २०२३

सुविचार

Health is wealth.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

दुखन बोटभर

पाठ वाचून माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

शब्द तक्ता

२.

ENG

At the science fair

Read the fractions

Oral

Chart

3.

हिंदी

सोना और लोहा

पाठ पढो और समझो |

प्रात्यक्षिक

चित्र

४.

गणित

नफा तोटा

नफा व तोटा उदाहरणे सोडवा.

प्रात्यक्षिक

उदा. तक्ता

५.

विज्ञान

कार्य आणि उर्जा

यांत्रिक उर्जा व प्रकार याबाबत माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

जिल्हा प्रशासन

जिल्हा पोलीस प्रमुख यांचे कार्य थोडक्यात लिहा.

वर्गकार्य

चित्र

७.

८.

कला

समूह नृत्य

समूह नृत्य याविषयी माहिती समजून घ्या. व कृती करा.

उपक्रम

-



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments