दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दिनांक :- 19 जुलै, 2023

सुविचार :- 

मनापसून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सूचनाफलक

सूचना फलक वाचणे. सूचना फलक बनविणे.

प्रात्यक्षिक

फलक

२.

ENG

Interrotive sentences

Make Wh quesions

Activity

chart

3.

हिंदी

कविता

कविता पढकर अर्थ समझो |

प्रात्यक्षिक

शब्द तक्ता

४.

गणित

मूळ व संयुक्त संख्या

मूळ व संयुक्त संख्या उदा.सोडवा.

उपक्रम

संख्या तक्ता

५.

विज्ञान

अन्नघटक भाग १

अन्नघटक भाग १ यावर चर्चा व स्वाध्याय सोडवा.

तोंडीकाम

तक्ता

६.

इतिहास

नकाशा आपला सोबती

नकाशा ओळख व वाचन

तोंडीकाम

नकाशा

७.

८.

कला

रंगकाम

तयार केलेल्या मुखवट्याला योग्य रंगसंगतीत रंगवा

प्रात्यक्षिक

ब्रश रंग



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments