दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. १३ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

स्तुती म्हणजे सद्गुणांची पडछाया आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

परिवर्तन विचारांचे

पाठ वाचा व माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

There a hole in...

List the objects.

Activity

 Picture

3.

हिंदी

वह देश कौनसा है

कविता गाओ और पढो

उपक्रम

चित्र

४.

गणित

भौमितिक रचना लंब

कोनमापकाच्या साह्याने लंब काढणे कृती करा.

प्रात्यक्षिक

कोनमापक

५.

विज्ञान

चुंबकाची गंमत

चुंबकीय पदार्थ प्रयोग

प्रात्यक्षिक

चुंबक

६.

इतिहास

प्राचीन भारत सांस्कृतिक जीवन

लोकजीवनाबाबत माहिती थोडक्यात लिहा.

वर्गकार्य

-

७.

८.

कला

नात्य कृत्य

कल्पकतेने ठेका ऐकून नृत्य सादर करा. व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

-




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments