दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दिनांक :- 11 जुलै, 2024

सुविचार :- 

समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाही. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

विरामचिन्हे

विरामचिन्हांची नावे वहीत लिहा.

प्रात्यक्षिक

चार्ट

२.

ENG

Antonyms

Understands simple word formation and process.

   Activity

Picture

3.

हिंदी

सैर

खबरदारी कैसे बरतेंगे

मौखिक कार्य

    चित्र

४.

गणित

कोन  व कोनाचे प्रकार

कोन  व कोनाचे प्रकार यावर आधारित उदा. सोडवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

विज्ञान

सर्वांसाठी अन्न

सर्वांसाठी अन्न पूर्वज्ञान जागृती व चर्चा

तोंडीकाम

   चित्र

६.

इतिहास

सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा

पूर्वज्ञान जागृती व प्रश्न उत्तरे

तोंडीकाम

तक्ता

७.विज्ञान

सर्वांसाठी अन्न

घटकावर आधारित स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

८.

शा .शी  

वजन उचलणे

वजन उचलण्याची कृती करा व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

वजन



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments