दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. ११ जानेवारी, २०२४

सुविचार

मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

मला बाजाराला जायाचं बाई वाक्यप्रचार

वाक्याप्रचाराचे उपयोग करा व माहिती सांगा .

वर्ग कार्य

-

२.

ENG

news flash read

tick for news .

activity

  -

3.

हिंदी

पहेलीया

पहेली तैयार करो

उपक्रम

     तक्ता

४.

गणित

बँक व सरळव्याज

व्याज आकारणी माहिती समजावून सांगा .व लिहा .

प्रात्यक्षिक

  -

५.

विज्ञान

साधी यंत्रे कप्पी

कप्पी ,चाक व आस माहिती समजावून सांगा

तोंडीकाम

नमुना

६.

इतिहास

मौर्य साम्राज्य नंतरची राज्ये गुप्त

गुप्त राजघराण्याबाबत समजावून सांगा

तोंडीकाम

 -

७ विज्ञान

स्वाध्याय

प्रश्नांची उत्तरे द्या.

तोंडीकाम

  -

शा .शी  

शरीर विषयक जाणीव शरीर ताण

सुचणे प्रमाणे कृती करा .

प्रात्यक्षिक

  -



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments