दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 23 सप्टेंबर, 2024

सुविचार

एकाच दगडाशी दोनदा ठेचाळणे म्हणजे मूर्खपणा होय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आपली सुरक्षा आपले उपाय

दीपाबाबत वाचा व समजावून सांगा

तोंडीकाम

-

२.

ENG

The man who things He can.

Sing the poem.

Oral

chart

3.

हिंदी

गिनती

उलटी गिनती पढो – लिखो

कृती

चित्र

४.

गणित

सराव

सराव संच १ ते ४ उदाहरणे सोडवा व उत्तरे तपासा

स्वाध्याय

-

५.

विज्ञान

आपले वातावरण

वातवरनाचे ५ ठरे कोणते ?

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

स्थानिक शासन संस्था जि.प.

जिल्हा परिषदेबाबत माहिती समजावून सांगा.

तोंडीकाम

चित्र

७.

८.

कार्या

ऐच्छिक उपक्रम – कार्डशीटपासून फुले

कार्डशीटची विविध आकारांची फुले बनविणे याविषयी माहिती ऐका व समजावून सांगा. फुले रेखांकन करा.

प्रात्यक्षिक

कार्ड शीट रंग नमुना



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments