दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. १५ जानेवारी, २०२४

सुविचार

वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

थोरांची ओळख

पाठ्यपरिचय द्या व पाठ वाचन करा.

तोंडीकाम

चित्र

२.

ENG

The man who never lied

Read story aloud

Oral

-

3.

हिंदी

स्वस्थ संपदा कार्य हमारा

चित्र देखो, वाक्य बनाओ

उपक्रम

तक्ता .

४.

गणित

त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म

माहिती वाचा व चर्चा करा व माहिती सांगा.

तोंडीकाम

चित्रे

५.

विज्ञान

ध्वनी सांगा.

चित्र पहा व माहिती समजावून सांगा.

उपक्रम

चित्र

६.

इतिहास

मौर्य साम्राज्य नंतरची राज्ये

वर्धन घराण्यांबाबत थोडक्यात लिहा.

उपक्रम

चित्र

७.

८.

कार्या

वस्त्र बाहुली काम

रंगीत कापडापासून बाहुली बनवा व सजवत करा.

प्रात्यक्षिक

रंगीत कपडे



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments