दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. 18 डिसेंबर, 2024

सुविचार

धैर्य म्हणजे आशावादी जीवनाची कला आहे


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सफर मेट्रोची आकलन 

पाठ वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या .

स्वाध्याय

  -

२.

ENG

17 .Eco friendly celebration .think

think of modern festival .

Activity

letter

3.

हिंदी

अध्ययन

पाठ का स्वंय अध्ययन करो

वर्गकार्य

   पाठ्यपुस्तक

४.

गणित

शेकडेवारी माहिती

अपूर्णांक शेकडेवारी मध्ये

प्रात्यक्षिक

    -

५.

विज्ञान

स्वाध्याय सराव

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

  -

६.

इतिहास

शहरी स्थानिक शासन संस्था  कार्य

महानगरपालिका प्रशासन कार्य विषयी  माहिती सांगा .

तोंडीकाम

  -

७.८ कला

त्रिमितशिल्प  रंगकाम

उपलब्ध कागदापासून विविध पक्षांचे मुखवटे तयार करा व माहिती सांगा .

कृती

रंग ,ब्रश



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments