दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 30 ऑगस्ट, 2024

सुविचार

  आपले हात नुसरे घेण्यासाठी नव्हे तर इतरांना देण्यासाठी आहेत हे लक्षात ठेवा. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आपले परमवीर – स्वाध्याय  

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपापसात तपासा

स्वाध्याय

-

२.

ENG

Grand-pa tell us a story pictue

put picture in sequence.

Activity

    Picture

3.

हिंदी

६. आओ आयु बताना सिखो पहेलिया

पहेलिया बताओ , बुझाओ

प्रात्यक्षिक

    -

४.५

गणित

अपूर्णांकावरील क्रिया

सराव संच १३ उदा. सोडवा व उत्तरे तपासा

स्वाध्याय

-

६.

विज्ञान

आपत्ती व्यवस्थापन

उष्माघात, सर्पदंश व कुत्र्याचा चावा

प्रत्याक्षिक्त

चित्रे

७.

भूगोल

पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट फरक 

नकाशा व पृथ्वी गोल पहा व त्यातील फरक समजून सांगा.

प्रात्यक्षिक

   नकाशा  पृथ्वीगोल

८.९  शा.शी

जाणीव – कवायत संचलन शरीर नियंत्रण

एका ओळीत उभे राहण्याची कृती, हातावर बलन्स करण्याची कृती व माहिती सांगा

कृती

           -


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here

आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments