दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. १४ डिसेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

बाल सभा आकलन

पाठ वाचा प्रश्नोत्तर सोडवा .

स्वध्याय

-

२.

ENG

16 .the magic herb letter

underline silent letter

activity

chart

3.

हिंदी

२ .तुफानोसे क्या डरना  आकलन

कविता का अर्थ समझो और बताओ

मौ .कार्य

     -

४.

गणित

11.गुणोत्तर प्रमाण सराव संच

सराव संच 28 उदा सोडवा व तपासा

स्वाध्याय

  -

५.

विज्ञान

बल व बलाचे प्रकार  

गुरुत्वीय बल माहिती वाचा ,समजून घ्या व थोडक्यात लिहा .

तोंडीकाम

चित्रे

६.

इतिहास

शहरी स्थानिक शासन संस्था नगरपरिषद

नगरपरिषदचे आवाहन पत्र वाचा माहिती समजून घ्या .

उपक्रम

पत्र

७ विज्ञान

स्वाध्याय

प्रश्नांची उत्तरे द्या.

तोंडीकाम

  -

शा .शी  

शरीर जाणीव

उडी घेऊन हवेत वळसे घेण्याची कृती करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

  -



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments