दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. २१ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

रोजनिशी वाचन

दिलेल्या रोजनिशी वाचा, माहिती समजून घ्या.

तोंडीकाम

 -

२.

ENG

Fantastic shops list

LIst the goods displayed

Activity

Picture

3.

हिंदी

उपक्रम

अपने पसंद कि कहानी बताओ |

उपक्रम

-

४.

गणित

रेषाखंड

रेषाखंडाचा लंब दुभाजक काढा.

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

चुंबकाची गंमत

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपापसात तपासा.

स्वाध्याय

  -

६.

इतिहास

प्राचीन भारत सांस्कृतिक नटराज

नटराजची मूर्ती रेखाता

प्रात्यक्षिक

-

७.८ कला

संगीत गीत गायन

पाठ्यपुस्तकातील गीते व वैयक्तिक व सामुहिक गीते व राष्ट्रभक्ती गीते म्हणा.

उपक्रम  

.




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments