दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. १४ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

  अविवेकी मनुष्यच मूर्ख असतो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

परिवर्तन विचारांचे

पाठ वाचा व प्रश्नोत्तर थोडक्यात लिहा.

वर्गकार्य

चित्र

२.

ENG

Theres a hole in the bucket

Rewrite as dialogue

Activity

Pictures

3.

हिंदी

गायन

कविता का समूह में गायन करो |

मौ.कार्य

तक्ता

४.

गणित

भौमितिक रचना लंब काढणे

कंपासच्या उपयोगाने लंब काढणे कृती करा.

प्रात्यक्षिक

कंपास

५.

विज्ञान

चुंबकाची गमत

चुंबकाबाबत दंतकथा समजावून सांगा.

तोंडीकाम

-

६.

इतिहास

प्राचीन भारत सांस्कृतिक

विज्ञानातील शास्त्राबाबत थोडक्यात लिहा.

उपक्रम

-

७.८ कला

नाट्य छटा

कल्पकतेने नाट्य छटा स्वगत सादर करा.

प्रात्यक्षिक

-




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments