दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 05 ऑगस्ट, 2024

सुविचार


चिंतेमुळे रूप, शक्ती आणि ज्ञान नष्ट होते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

4.गवत फुला रे ! गवत फुला ..परिचय   

कवयित्री परिचय द्या व वाचन करा व सांगा .

तोंडीकाम

        चित्र

२.

ENG

 3.The wild Boor and the fox Listen

Listen the story of fox and boor .

       oral

Picture

3.

हिंदी

3.बसंती हवा चित्र

 प्राकृतिक सुंदरता चित्र बनाओ

    कृती

चित्र

४.

गणित

3.पूर्णांक संख्या चर्चा

माहिती वाचा व चर्चा करा व माहिती  सांगा

   तोंडीकाम

        तक्ता

५.

विज्ञान

सजीव सृष्टी लक्षणे

चेतना क्षमता व हालचाल ,माहिती समजावून सांगा .

    प्रात्यक्षिक

चित्र

६.

इतिहास

2.इतिहासाची साधने

मौखिक साधने माहिती वाचन करा व सांगा .

तोंडीकाम

     चित्र

७.

८.

कार्या

ऐच्छिक उपक्रम

वस्त्र बाहुली काम ससा ,तयार करणे

रंगबेरंगी वस्त्रापासून विविध आकाराच्या बाहुल्या बनवा .कापडापासून ससा .हत्ती बनवा व रंगवा .

  प्रात्यक्षिक

रंगबेरंगी  चित्र कापड ,कापूस

                    


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments