अ.क्र. | अध्ययन मुद्दा / पाठ्यांश | अध्ययन अनुभव स्वरूप | मूल्यमापनाची साधन तंत्रे | आवश्यक साहित्य |
१. भाषा | वारली चित्रकला आकलन | पाठ वाचा उत्तरे थोडक्यात लिहा . | स्वाध्याय | चित्र |
२. ENG | Minnie and Winnie sing | sing the poem in group . | oral | - |
3. हिंदी | पाठ चर्चा | पाठ के बारे में चर्चा करो | मौ .कार्य | चित्र |
४.५ गणित | स्तंभालेख भागाकार चित्र वाचन | चित्र पाहा ,आलेख कागदावर काढा | प्रात्यक्षिक | कागद |
६. विज्ञान | सभोवतालचे पदार्थ अवस्था गुणधर्म धातू | धातूचे गुणधर्म समजावून सांगा . | तोंडीकाम | धातू |
७. भूगोल | 4.हवा व हवामान वेळ विधाने | तक्ता पाहा उत्तरे थोडक्यात लिहा .कोणती विधाने जुळतात समजावून सांगा . | प्रात्यक्षिक | चित्र |
८.९ शा.शी | कृतीशील जीवनशैली कबड्डीचे द्धिडांगण खोखो चे द्धिंडांगण | कबड्डी खेळाचे द्धिंडांगण आखण्याची कृती करा ,माहिती सांगा .खो खो खेळाचे द्धिंडांगण आखा . | प्रात्यक्षिक | - |
Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये.
माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा.
आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील लोगोला क्लिक करा.
0 Comments