दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








३० सप्टेंबर, २०२३

सुविचार

गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

व्यायामाची आवश्यकता

शारीरिक सुदृढता वाढवण्यासाठी काय कराल

तोंडीकाम

-

२.

भाषा

अआपली सुरक्षा – काय कराल

आपत्तीच्या वेळी काय कराल ?

तोंडीकाम

-

3.

ENG

The man who things He can

Write the sentences

practical

-

४.     हिंदी

स्वाध्याय

पुछे गये प्रश्नो के उत्तर बाताओ

  स्वाध्याय

  -

५.गणित

सराव

सराव संच २२ ते 25 उदाहरणे सोडवा व उत्तरे तपासा .

स्वाध्याय

   -

६ .विज्ञान

स्वाध्याय  

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपापसात तपासा

स्वाध्याय

-

७ .भूगोल  

तापमापक

तापमापक पहा व उत्तरे थोडक्यात लिहा.

प्रात्यक्षिक

           चित्र



Disclaimer :-
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments