दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 04 सप्टेंबर, 2024

सुविचार

Honesty is the best policy.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

९ .वारली चित्रकला परिचय

लेखक परिचय द्या पाठ वाचन करा व सांगा .

     तोंडीकाम

चित्र

२.

ENG

8.Minnie and Winnie Lullaby

Read learn and recite .

oral

     chart

3.

हिंदी

८ .मेरा अहो भाग्य चित्र वर्णन

उचित सर्वनामसहित लिखो

   कृती

   -

४.

गणित

6.स्तंभालेख भागाकार

दशांश अपुर्णाक भागाकार करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

    -

५.

विज्ञान

सभोवतालचे पदार्थ  अवस्था गुणधर्म संप्लवन

संप्लवन प्रयोग करा ,निष्कर्ष काढा व माहिती सांगा .

प्रयोग

साहित्य

६.

इतिहास

वैदिक संस्कृती वाडःमय

वैदिक वाडःमय माहिती द्या .

तोंडीकाम

  -

७.८ कला

अभिरुची पूरक उपक्रम कागदकाम

कागदाचे विविध स्तरा वरील उपयोग जाणून घ्या व वर्गवारी करा व माहिती सांगा .विविध प्रकारचे कागद जमवा व त्याची माहिती सांगा .

  उपक्रम

माहिती चार्ट

ः८.

कला

चित्र शिल्प रेखांकन

पाने व फुले  यांचे आकार पहा व त्यांचे रेखाटन करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

पाने ,फुले यांचे विविध आकार


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments