दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. २९ डिसेंबर, २०२३

सुविचार

गर्वाचे घर नेहमी खाली असते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

१७ .स्वाध्याय

स्वाध्याय सोडवा व तपासा .

स्वाध्याय

 -

२.

ENG

at the sci fair read

read and translate

oral

 chart

3.

हिंदी

सोना और लोहा स्वाध्याय

स्वाध्याय पूर्ण करो

स्वाध्याय

     -

४.५

गणित

नफा तोटा खरेदी

एकूण खरेदी व नफा तोटा काढा व उदा .सोडवा

प्रात्यक्षिक

 -

६.

विज्ञान

कार्य आणि उर्जा

ध्वनी उर्जा व रासायनिक उर्जा याबाबत माहिती सांगा

तोंडीकाम

  चित्र

७.

भूगोल

खडक व खडकाचे प्रकार निरीक्षण

आकृती ७.१ पाहा उत्तरे थोडक्यात लिहा .दगड गोळा करा ,माहिती लिहा .

उपक्रम

आकृती

८.९  शा.शी

लगोरी खेळणे

लगोरी खेळाची कृती करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

     -



Disclaimer :- 
सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments