दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 04 सप्टेंबर, 2024

सुविचार

Health is Wealth.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

९ .वारली चित्रकला वाचन 

पाठ वाचून माहिती द्या .

तोंडीकाम

नमुना 

२.

ENG

Minnie and Winnie words

Find rhyming words .

  activity

    chart 

3.

हिंदी

मेरा अहो भाग्य आकलन 

पाठ पढो उत्तर बताओ  

मौखिक कार्य

    -

४.

गणित

स्तंभालेख भागाकार सराव संच 

सराव संच 17 उदा .सोडवा व उत्तरे तपासा .

स्वाध्याय 

  -

५.

विज्ञान

सभोवतालचे पदार्थ अवस्था गुणधर्म 

पदार्थाचे गुणधर्म समजावून सांगा .

  तोंडीकाम

  चित्र 

६.

इतिहास

वैदिक  संस्कृती जीवन 

कुटुंब व्यवस्था व जीवन समजावून सांगा .

तोंडीकाम

  -

७ .विज्ञान

स्वाध्याय 

विचारलेल्या प्रश्नांची  उत्तरे द्या .

तोंडीकाम


८ शा .शी  

कृतीशील जीवनशैली द्धिंडांगणाची  आखणी 

मोजमापानुसार  द्धिंडांगणाची  आखणी करा व माहिती सांगा .

  प्रात्यक्षिक 

-


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments